एकनाथ महाराजांची आरती
Eknath Maharaj Aarti
आरती एकनाथा । महाराजा समर्था । त्रिभुवनी तूंचि थोर । जगद्गुरू जगन्नाथा ॥ धृ. ॥
एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचे गूज । संसारदुःख नाम । महामंत्राचे बीज ॥ १ ॥
एकनाथ नाम घेतां । सुख वाटले चित्ता । अनंत गोपाळदासा । धणी न पुरे गातां ॥ २ ॥
आरती एकनाथा । महाराजा समर्था ॥
॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.
This page is part of the family prayer library.