ॐस्मरणPrayer Library
← Back to Aarti
Aarti · Marathi

खंडोबा तळी भंडार

Khandoba Tali Bhandar

Reading size 100%

आगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी । निळा घोडा, पाव में तोडा । मस्तकी तुरा, बेंबी हिरा । अंगावर शाल, सदाही लाल । म्हाळसा सुंदरी, आरती करी ।

खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका । बोला सदा आनंदाचा येळकोट । खंडेराव महाराज की जय । हर हर महादेव । चिंतामणी मोरया । आनंदीचा उदय उदय । भैरीचा चांग भले । सदानंदाचा येळकोट । खंडेराव महाराज की जय ।

॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.